मुदत विमा योजना
व्यक्तीला आर्थिक संरक्षण देण्याचा हा एक सोपा आणि किफायतशीर मार्ग मानला जातो. टर्म इन्शुरन्स ही संपूर्ण संरक्षण योजना आहे आणि ती बाजाराशी जोडलेली नाही. याशिवाय मुदत विम्याचा प्रीमियम इतर कोणत्याही जीवन विम्यापेक्षा कमी असतो.
जीवन विम्याचा सर्वोत्तम प्रकार कोणता आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.