जीवशास्त्रीय विविधता म्हणजे व्याख्येप्रमाणे (१). जातीमधील विविधता, (२) परिसंस्थेमधील विविधता आणि (३) जनुकीय विविधता म्हणजे जैवविविधता. इसवी सनाच्या २००४मध्ये कार्डिफ विद्यापीठाने आणि पेंब्रुकशायर मधील डार्विन सेंटरच्या प्राध्यापक अ‍ॅन्थनी कॅंपबेल यांनी या व्याखेमध्ये रेण्वीय विविधतेची भर घातली.