जीवाश्म इंधनाची सर्वोत्तम व्याख्या काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जीवाश्म इंधन म्हणजे,पृथ्वी पोटात सापडणारे कार्बनचे संयुग होय. यात बहुदा कार्बन, हायड्रोजन आणि मिथेन यांचे मिश्रण असते. कोळसा हे जीवाष्म इंधनाचे उदाहरण आहे.