जुनागडचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण केव्हा झाले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जुनागडचं भारतात विलीनीकरण 15 ऑगस्ट 1947 रोजी नव्हे, तर 9 नोव्हेंबर 1947 रोजी झालं होतं. त्यामुळे जुनागडचा स्वातंत्र्य दिन 9 नोव्हेंबरला साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतरही प्रलंबित राहिलेल्या जुनागडच्या स्वातंत्र्यासाठी हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली होती.