कंपनीच्या विसर्जन समयी, कंपनीची सर्व देणी देऊन झाल्यानंतर उरलेल्या मालमत्तेत सहभागी होण्याचा अधिकार सभासदांना असतो.