जर तुम्ही कर्जाची परतफेड करण्यात चूक केली असेल, तर तुम्हाला लोन डिफॉल्टर म्हणून तुमच्या अधिकारांची जाणीव असणे आवश्यक आहे. नवी दिल्ली : एक कर्जदार म्हणून एखाद्या व्यक्तीने कर्जाची परतफेड करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण कर्जाची परतफेड करण्यात चूक किंवा डिफॉल्टचे दीर्घकालीन परिणाम होतात.