जेव्हा पैशाचा पुरवठा कमी होतो तेव्हा काय होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उलटपक्षी पैशाचा पुरवठा कमी झाला, की वस्तूंच्या किंमती कमी होतात आणि पर्यायाने पैशाची किंमत वाढते, असा हा सिद्धांत आहे. पूर्ण रोजगारीच्या गृहीत तत्त्वावर हा सिद्धांत आधारलेला आहे.