उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी होय. यामध्ये मजुरांची मागणी कमी पण पुरवठा जास्त अशी अवस्था असते. औद्योगिक विकास दर कमी असल्यामुळे पुरेसा रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही.