सापेक्ष आर्द्रता शेकडेवारीत सांगतात. · दवबिंदू तापमानास हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते. · जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल टीआर हवा दमट असल्याचे जाणवते. 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते.