जैन ठिबक सिंचनासाठी प्रति एकर किती खर्च येतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एक एकर ठिबक सिंचनासाठी पूर्वी 17 ते 18 हजार रुपये खर्च येत होता. आता मात्र 20 ते 22 हजार रुपये मोजावे लागत आहेत.