जैवविविधता ऱ्हासाची प्रमुख कारणे अशी
जाती नष्ट होण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे जातींच्या नैसर्गिक अधिवासात झालेली घट. विशेषतः पश्‍चिम घाटात शहरीकरणामुळे जंगलाचे प्रमाण 50 टक्‍क्‍यापेक्षा जास्त नष्ट झाले आहे. त्यामुळेच माणसे आणि वन्यप्राणी यातील संघर्ष वाढीला लागला आहे.