जैवविविधतेचे नुकसान कशामुळे होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जैव-विविधता कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. जंगलतोडीमुळे प्राण्या-पक्ष्यांच्या प्रजातींची वसतिस्थाने हरवतात, शेतीच्या प्रक्रियांमुळे परिसरातील प्राणी-पक्ष्यांच्या प्रजाती विखुरल्या जातात, खाणकाम, मासेमारी यांमुळे त्यांचे नुकसान होते, मानवी वसाहतींमुळेही अनेक प्रजाती नष्ट होतात,' असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.