जैवविविधतेला सर्वात मोठा धोका कोणता आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अनेक सूक्ष्मजीव व त्यावर अवलंबून असणारे इतर सजीव वातावरण बदल अंगिकारू न शकल्यामुळे नामशेष होत आहेत. या सर्वांबरोबरच जैवविविधतेला सर्वात मोठा धोका हा मनुष्यप्राण्याच्या वाढत्या लोकसंख्येचा आहे.