जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्यास काय म्हटले जाते?
✅ Updated recently
विशेषण- नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.