जोंधळे म्हणजे काय?
✅ Updated recently
जोंधळ्यासारखे बारीक सोन्याचे मणी असलेली व ४। ५ पदरांची, मधोमध जाळीचा मणी किंवा बेलपान असलेली पोत. जोंधळे उचलणें-शपथ घेणें. (शपथेचा एक प्रकार).