ज्ञानरचनावादी अध्ययनाचे मूल्यमापन कसे असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्ञानरचनावादी मूल्यमापन हे सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया असून ती वर्षाच्या शेवटी घेतली जात नाही. आशयावर अवलंबून असावे : प्रगत ज्ञान संपादनास ज्ञानरचनावादी अध्ययन वातावरण योग्य नाही. कारण अध्ययनार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट नसतात व एखादा घटक अवघड असतो व पूर्वग्रहदूषीत ज्ञानाच्या सूचनामुळेही घडते.