ज्वारी गव्हापेक्षा आरोग्यदायी आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
गव्हाच्या तुलनेत ज्वारी खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. कारण ज्वारी ही पचन्यास सोपी असते. त्यामुळं अन्नपचनाची समस्याही कमी होत जाते.