ज्वारीच्या काणी रोग नियंत्रणासाठी 1 किलो बियाण्यासाठी गंधकाच्या भुकटीचा प्रमाण किती असावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
गंधक या प्रमाणात चोळतात किंवा वीस किग्रॅ. बियाण्यास पन्नास ग्रॅ. एक टक्का पारायुक्त कवकनाशकाची भुकटी या प्रमाणात चोळतात. उदा., ज्वारीची दाणे काणी, काजळी; सातूची गुप्त काणी; राळ्याची काणी.