ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर काय होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक, इतर रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात. त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. ही भूरूपे शंकू च्या आकाराची असतात. त्यांना ज्वालामुखीय शंकू म्हणतात.