ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
- ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो . कारण - ज्वालामुखीय प्रक्रिया ही भूकंप निर्मितीचे महत्त्वाचे कारण आहे . अशा भूकंपांना ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात. भूकंप व ज्वालामुखीमुळे या प्रक्रिया भूअंतस्थ बदलामुळे होतात.