झाडांच्या पानगळ होण्यामुळे त्यांची दोन प्रकार पडतात, सदाहरित झाडे व पानझडी झाडे. सदाहरित झाडामध्ये जुनी पान गळणं व नवीन पालवी फुटणं हे काम एकाच वेळी सुरू असतं तर पानझडी झाडात मुख्यत्वे बाष्पीभवन टाळण्यासाठी पानगळ होत असते.