खते हे झाडांचे अन्न नाही, तर आपले अन्न तयार करण्याकरिता झाडांना मदत करण्यासाठी आहे. त्यामुळे खते अतिरिक्त प्रमाणात वापरल्यास मातीमध्ये salts चे प्रमाण वाढून ते झाडांना अपायकारक ठरू शकते. त्यामुळे खते घालताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. खते कशी वापरावीत? : खते सेंद्रिय किंवा रासायनिक पद्धतीची असतात.