झाडाच्या टोकापर्यंत पाणी कसे जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
झाडांच्या मुळांना मूळ केश असतात . ते क्षार युक्त पाणी शोषून घेतात. असे क्षारयुक्त व इतर काही मूलद्रव्य, संयुगे विरघळलेले पाणी झाडाच्या वाढीसाठी उपयुक्त असते. जलवाहिनीद्वारे हे पाणी सर्व झाडाच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचवले जाते.