झाडे वाचवणे का महत्त्वाचे आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि पर्यावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. त्यामुळे पर्यावरणीय प्रदूषणावरही नियंत्रण होते. झाडे हे आपल्यासाठी औषध आणि अन्नाचे स्रोत आहेत. तसेच आपली घरे, फर्निचर इत्यादी बनविण्यास मदत होते.