झ्युरिक हे स्वित्झर्लंड देशातील सर्वात मोठे शहर आहे. झ्युरिक हे युरोपातील सर्वात श्रीमंत शहर मानले जाते.