१६ जुलै २०२२ रोजी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देन्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केला.