स्थानिक वेळ म्हणजे तुम्ही जेथे राहताय तेथे आता ह्या क्षणाला नेमके किती वाजत आहेत ते. इंग्रजीत बोले तो लॉकल टाईम. भारत आणि श्रीलंका देश IST टाईम Zone वापरतात. IST = Indian Standard Time आणि उर्वरीत आशिया खंडात UTC (Coordinated Universal Time) टाईम Zone वापरतात जो IST पेक्षा साधारणतः ५:३० तास मागे आहे.