तसेच इराकमधील टायग्रिस व युफ्रेटिस आणि ब्रह्मदेशातील इरावती या नद्यांतही तो सापडतो. याचा आकार साधारण आयताकृती असून दोन्ही बाजू थोड्याशा बहिर्गोल असतात. डोळे मोठे असून ते डोक्याच्या मध्यभागी असतात.