जमिनीवर खाली किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. त्या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली की वादळाची निर्मिती होते. उष्णकटिबंधीय केंद्रभागी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे आजूबाजूच्या भागाकडून केंद्राकडे हवा वेगाने वाहते व वादळाची निर्मिती होते.