टेनेसीच्या उत्तरेला केंटकी आणि व्हर्जिनिया, पूर्वेला नॉर्थ कॅरोलिना, दक्षिणेला जॉर्जिया, अलाबामा आणि मिसिसिपी आणि पश्चिमेला आर्कान्सा आणि मिसूरी आहेत . मिसिसिपी नदीने त्याची पश्चिम सीमारेषा तयार केली आहे.