टोपोग्राफिक नकाशावर समोच्च रेषा कशा शोधता?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नकाशात समोच्च रेषा परस्परांपासून दूरदूर अंतरावर काढलेल्या असतील, तर त्या भूपृष्ठाचा मंद उतार दर्शवितात. त्या जर जवळ-जवळ काढलेल्या असतील, तर शीघ उतार दर्शवितात. समान अंतरावर काढलेल्या समोच्च रेषा सम उतार, तर असमान अंतरावर काढलेल्या समोच्च रेषा विषम उतार दर्शवितात.