टोरॉंटो) ही कॅनडा देशाच्या ऑन्टारियो प्रांताची राजधानी व कॅनडामधील सगळ्यात मोठे शहर आहे. टोरॉंटो शहर कॅनडाच्या आग्नेय भागात ऑन्टारियो सरोवराच्या उत्तर काठावर वसले आहे.