ठराव म्हणजे काय ठरावाचे प्रकार?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ठराव : 'सभेने अंतिमरित्या मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे ठराव होय. ' सभेने संमत केलेला विषय ठरावाच्या स्वरूपात घेतला जातो. ठराव हा प्रस्तावाचा शेवट असतो. ठराव संस्थेवर बंधनकारक असतो.