ठाणे शहरात किती पोलीस ठाणी आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ठाणे पोलीस आयुक्तालयात चार महानगरपालिका आणि 2 नगरपरिषदा आणि ठाण्याच्या आसपास काही गावांचा समावेश आहे. यात 5 झोन, 10 विभाग आणि 33 पोलिस ठाणी आहेत.