ठिबक सिंचनाचे मुख्य फायदे
१. पाणी हे जमिनीला न देता पिकास दिले जाते. २. वाफसा स्थिती कायम राहत असल्याने पिकाची वाढ जोमदार आणि सतत होते.