कंपनीचे संस्थापक जॉन व्याटस व सहसंस्थापक जॉर्ज व्हाईट हे ब्रिटिश व्यापारी होते. ज्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर १५० वर्षे राज्य केले त्या ईस्ट इंडिया कंपनीचे मालक आता एक भारतीय आहेत. संजीव मेहता त्यांचं नाव आहे आणि ते एक ब्रिटिश व्यवसायीक आहेत.