या समितीच्या सल्ल्यानुसार १९६४ मध्ये यु एन सी टी ए डी ( युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड आणि डेव्हलपमेंट ) संस्था उभारण्यात आली उरुग्वे राउंडच्या मर्राकेश करारानुसार १ जानेवारी १९९५ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली 29 जुलै २०१६ अखेर भारतासह जगातील १६४ देश ह्या संघटनेचे सदस्य होते .