डिप्लोमा आणि पदवीमध्ये काय फरक आहे?
✅ Updated recently
पदवी म्हणजे इंग्लिश मधे डिग्री तसेच पदविका म्हणजे डिप्लोमा. डिप्लोमा चा शैक्षणिक कालावधी डिग्री पेक्षा कमी असतो. शैक्षणिक विश्वात डिग्री अथवा डिप्लोमा च्या कालावधीत एक सूत्रता नाही. काही डिप्लोमा त्याच विष्यातील डिग्री पेक्षा शैक्षणिक दृष्टया प्राथमिक पातळीवर असतात असे मानले जाते.