डी. एड अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता – किमान ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण. डी. एड अभ्यासक्रमाची वयोमर्यादा – १७ वर्षे ते ३५ वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती हा अभ्यासक्रम करू शकते.