डेलावेअर हे अमेरिका देशामधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले डेलावेर लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४५व्या क्रमांकाचे व सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.