डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शील व सौजन्य चे महत्व कसे सांगितले आहे?
✅ Updated recently
चांगल्या माणसाच्या हातात शस्त्र असणे उत्तम. परंतु, वाईट माणसाच्या हातात शस्त्र असणे बरे नाही. शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील व सौजन्य नसेल, तर तो हिंस्र पशूपेक्षाही क्रूर व भीतीप्रद समजण्यात यावा.