ढाका हे जगातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर असून ते बांगलादेशाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.