समोरच्या व्क्तीकडून आपल्याला योग्य ती सेवा पुरविली जात नाही त्यावेळी आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल आपण संबंधीत व्यक्तीला जे पत्र लिहितो लिहतो त्याला तक्रार पत्र असे म्हणतात. कधी कधी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनेमुळे आपल्याला जर त्रास होत असेल तर आपण संबंधीत व्यक्तीला तक्रार पत्र लिहितो.