तटस्थ वक्र म्हणजे काय?
तटस्थता वक्र, हे दोन वस्तू - कमॉडिटी यांच्या संदर्भात वापरात येते. दोन वस्तूंचे ते संयोजन दर्शविणारा आलेख आहे, ज्यायोगे या दोन वस्तूंचे संयोजन हे ग्राहकांना तितकेच चांगले किंवा तितकेच समाधानी ठेवते असे दर्शविले जाते. म्हणूनच अशा कोणत्याही संयोजनाला तटस्थता अथवा समसमाधानी वक्र असे म्हटले जाते..