तर्कशास्त्र म्हणजे प्रमाण अनुमानांचे शास्त्र आहे. इंग्रजीमधल्या लॉजीक (ग्रीक मधून λογική, logikē) या शब्दाचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ विज्ञान तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रातील प्रज्ञावंतांच्या बौद्धिक कार्यक्षेत्रात जास्त करून वापरला जाणारा अर्थ, ग्राह्य तर्कास अथवा युक्तीवादास लॉजीक असे म्हणतात.