तत्सम आणि तद्भव म्हणजे काय?
✅ Updated recently
तत्सम -संस्कृत भाषेतील हजारो शब्द जसेच्या तसे म्हणजे काहीही बदल न होता मराठी भाषेत आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात. उदा -पुष्प ,जल ,प्रीती ,भीती ,कर ,ग्रंथ ,पृथ्वी ,भूगोल ,कर्म ,अग्नी ,नदी ,कमल ,पिता ,पुत्र ,गुरु ,कन्या ,हसत ,मस्तक ,वृक्ष.