तपांबर यामध्ये वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते त्यास काय म्हणतात?
✅ Updated recently
तपांबरात जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते. तपांबराच्या वरच्या भागात तापमान उंचीनुसार बदलत नाही, तापमान स्थिर किंवा स्तब्ध असते. या भागाला तपस्तब्धी म्हणतात.