तपांबरामध्ये तापमानाचा दर किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सर्वसाधारणपणे दर किलोमीटर उंचीगणिक तपांबरातील तापमान ६.५ ° सेल्सियसांनी घटत जाते.