तलवारीची मूठ ला काय म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
खंड्याची मूठ–ठोला लवंगी आकाराची असते. मध्ययुगातील तलवारीचे स्वरूप अदिचनल्लूर, अमरावती, नागार्जुनकोंडा, अजिंठा, वेरूळ, भूवनेश्वर, बादामी येथील शिल्पे व चित्रे यांतून होते. अरुंद, समांतर पण सरळ, दुधारी पाते आणि साध्या मुठी अशी त्या तलवारीची बनावट दिसते.