महाराष्ट्र तलाठी निवड प्रक्रिया 2023

प्रथम, लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि त्यानंतर लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी टंकलेखन चाचणी घेण्यात येईल . लेखी परीक्षा आणि टायपिंग परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी सत्राला उपस्थित राहावे लागेल.